Saturday, October 18, 2008

सहजच

"पिछले सात दिनों में मैंने हे खोया...." ,
नाही नाही नको नको बोर जालय आता हे song , गाड़ी तल्या पैकी तिघांच अस मत असल्यामुळे अणि भारतात लोकशाही असल्याने (म्हणजे थोडक्यात ती गाड़ी माजी नसल्याने) मला रेडियो चा channel change करावाच लागला तेवढ्यात एक वाक्य आलच " आयला एवढ्या सगळ्या गोष्टी या man नि एका week मध्ये हरवल्या - काय करत तरी काय होता" "अरे हरवल्या असतील आधीच कधीतरी - पण गूम आहेत हे समजल मागच्याच week मध्ये ...." प्रत्येक सॉफ्टवेर इंजिनियर ला आपण २४ तास १२ महीने logically विचार केलाच पाहिजे अस मनापासून वाटत जस रिक्शा वाल्यांना मगरूरी अणि पोलिसांना बेफिकिरी दाखवण्याची नैतिक जबाबदारी आहे अस वाटत त्यातलाच हा प्रकार. "आवरा!! " गाडीत आवरा म्हणायचा पेटंट माझ्याकडे आहे, "मुर्ख आहात तुम्ही मुलांनो, song चांगला आहे ना, ईइका आणि सोडून दया , आणि आत्ता नाही ते पण " मुली टोमणा मारण्याची एकही संधि वाया जाऊ देत नाहीत याचा हाअनखिन एक प्रत्यय अल्यानंटर, मी विचार केला च्यायला अवघ्या दोन वीक्स पूर्वी ऑफिस मध्ये आठ आठ तास ही गाणी एइक्नारे आम्ही लगेच बोर काय जालों....., असो, तर आता maaza निषेध व्यक्त करण्यासाठी मी मोबाइलमधला "जितियें अमुक अमुक" वगैरे तत्सम जहिरात्बाज़ मेसेज फुल आव आणून पर्सनल मेसेज असल्यासारखा वाचू लागलो. आता ही ट्रिक पण जुनी जालिये पण अजुनही प्रूवन जालिम आहे :-) "के डोला रे डोला रे डोला ....." कुणीच विरोध केल्यामुले silence is acceptance नुसार मी Radio-"DJ" गिरी बंद केलि अणि खिडकितुनबाहेर बघू लागलो, नाउ साडे नाऊ ची वेल त्यात range hills चा रस्ता, आजुबाजुला हिरवगार अणि traffic नाही.....प्लस friday night. तसही एकुणच शुक्रवारी रात्रि adrenalin level जरा वाढलेली असतेच ..........
कॉलेज नि LC दिला परवा , एका मित्राचा dilogue जालाच 'आता कसा कॉलेज नि डिवोर्स दिल्यासारखा वाटतयमहिना थोडेसे दया आता फक्त म्हनाव कॉलेज ला की जालच :-P ' हसाव का रडाव या वाक्यावर हे समजल्यामुलेसगळे हसलेच होते .....friends च्या catagories मध्ये आता 'दोस्त' , 'कॉलेज ग्रुप' ,'शालेतला ग्रुप' , 'girlfriends' (मी optimistic आहे, या catagory मध्ये कोणी नसल तरी अशी catagory सुद्धा ठेवू नए हा कुठला न्याय :-P ), 'we are just good friends' (निदान यात तरी कोणीतरी पाहिजे - पण इयत्ता आठवी पासून एकच उत्तर आहे - work in progress :-) ) या नेहमीच्या सोडून colleagues अशी नवीन "टीम" तयार zaliye :-P आपल्याला पाच दिवस फुकट gilayala मिळणार यातल अपरूप संपलय, "मेरा ऑफिस 16km दूर है " या वाक्यातला तर दमच गेलाय सगला.....माणुस किती लवकर adapt होतो.... weekend ला दिवसभर zopa काढण्याची सवय शरीराला व्ह्यायला एकच weekend पुरला AC हा maza जन्मसिद्थ हक्क आहे हे पक्क zala headphones, cell, cell cha charger, laptop,tyacha charger,LAN wires अस आयुष्य 'wiry' zalay पण शरीर मात्र गोलाई च्या रस्त्यानी चाललय :P
"काय रे खयालोमें डूबा एकदम," बरोबर आहे, song संपून १० सेकंड्स होउन गेले तरी मी अजुन channel change केला नव्हता (ही माजी खासियत आहे) सगल्या चैनल्स वर हिमेशभाई अपला "Karzzz" fedat आहे हे लक्षातआल, SFM वाले बिचारे "नवनिर्माण" mule दर तीन songs मध्ये एक तरी मराठी लाव्तातच पण ती बहुतेक गाणी अगम्य असतात म्हणुन ते पण गेल, शेवटी Sindbad the Sailor कुठेतरी सापडल "दुसरीकडे कुठेच काही नाहीये सो......" मी मिस्किलपणे (obviously) , एक सार्वजनिक उसासा......and we Rocked on..........

5 comments:

iPraj said...

kuthalali GRE word naslyamule patkal kalla :)
Mast... khoop chhan... simple... sweet... divorce wala man kon hota ? :D

Marathit jast changla lihitos....
fakt...
shuddhalekhanacha bagh jara :P
hehe

@$%deja vu$% said...

mast lihilay ... chaan vatla vachun :)

Abhijit said...

मी बरेच दिवस तुझ्या नवीन post ची वाटच बघत होतो. मला वाटले की या मित्रांच्या नवीन category मुळे तू blog लिहिणे विसरलास का ?

खुप छान लिहिले आहेस ! एकदम भारी !

I hope की आतातरी गाडीचा मालक (किंवा मालकीण !)तुझ्या बोलण्याकडे थोडेतरी लक्ष देईल.

Vedang said...

lol! khup chaan.
"आयुष्य 'wiry' zalay पण शरीर मात्र गोलाई च्या रस्त्यानी चाललय"
:)
was waiting for a long time for you to resume writing. hopefully you won't stay away this long next time!

@abhijit
मालकीण for sure! ;)

Potter said...

भारी की कानिटकर ! मस्त लिहिल आहेस ..... लगे रहो !

keep it up... agree with praju on barron words comment.. he he