Friday, October 22, 2010

...........

त्या त्या वेळेस बरोबर वाटलेले पण शेवटी चुकिचेच ठरलेले decisions.......
कुठल्यातरी senseless, useless inhibitions मुळे अडखळलेल पाउल, गिळले गेलेले शब्द, फिरवलेली मान आणि झटकून टाकलेले विचार.......
कशाचाच कशाला मेळ नाही,
एक नुसतीच खोल दरी! कधीच न संपणारी! काळी! भीषण!
अगदी हाडापर्यंत पोचणारी ती बोचरी भीती,
सहन पण न होणारी ती शांततेची पोकळी....अंतर्मुख बनायला सुद्धा घाबरवून सोडणारी ती compulsively बोलायची need.....
आणि शेवटी नुसतेच शब्द......एकापाठोपाठ एक......न संपणारे,
अखंड................

3 comments:

Ameya said...

"नुसते" शब्द कधीच नसतात. त्यातला अर्थ ज्यांना उद्देशून असतो त्यांच्यापर्यंत ते नक्कीच पोहोचतात. "त्या" वेळी चुकलेल्या decisions मुळेच माणूस शिकतो. गिळले गेलेले शब्द संधी मिळाली कि बोलून टाकणे, मान फिरवली तरी दिशाहीन न होता पुन्हा मार्गावर जाणं आणि झटकून टाकलेले विचार हे "त्या वेळेस बरोबर वाटले" म्हणून तर नव्हते ना हे पाडताळण isn't this what we call "growing up" ? :-)

दर्दी post वर एक दर्दी comment असावीच नाही का ? :-)

Kedar said...

sahi re!

Maithili said...

masta! :)